Custom Made

Terms & Conditions

  1. An order once placed will not be cancelled for any reason and under any circumstances. Also, if the goods of the order are not collected on the given date, interest at the rate of 18% (per cent /annum) will have to be paid as compensation, and if the price increases, the difference of the increased market price will have to be paid. Goods ordered will not be delivered without a receipt.
  2. There is no reduction in weight on breaking/replacement of gold jewellery purchased from Sagar Ashtekar & Sons (Except ornaments like Mani, Thushi)
  3. Pedhi will not be responsible if the order cannot be completed on the given date due to any unavoidable reason.
  4. Gold/Money deposited against the order will not be refunded under any circumstances.
  5. Goods once sold will not be exchanged under any circumstances.
  6. You have been shown that the jewellery is in good condition. Also, jewellery is fragile and delicate and should be used with care. Pedhi does not accept responsibility for its breakage/damage due to mishandling.
  7. There may be 0.050 gm variation in the weight of the goods, the company (Pedhi) is not responsible for this.
  8. If the original form of the said goods is changed, then Pedhi does not accept responsibility for its purity.
  9. This receipt must be accompanied along with the said goods for breaking or exchanging and further transactions will be done with the original owner only.
  10. If the goods are brought for sale / breakage or for exchange, the money of stones, pearls, beads, enamel, labour charges and all kinds of taxes will not be refunded.
  11. 22 carat gold will be sold at 5% less than the current market price and 1.5% less for 24 carat gold. Also, when there is uncertainty in the price of gold, there may be a change in the terms and conditions of breakage.
  12. While exchanging 22 carat jewellery, the amount will be as per the current market price of 22 carat.
  13. If 24 carat rings/coins are to be purchased by exchanging 22 carat jewellery, then the amount of 22 carat jewellery will be paid as per the current market price and 24 carat can be purchased at current market price. Both transactions will be separate.
  14. If a 22 carat gold coin is brought for exchange, its value will be assumed to be the current market price of 22 carat gold. At the time of breaking, the amount will be 1% less than the prevailing market price of 22 carat gold.
  15. The amount will be 2% less than the current market price at the time of breaking the silver goods. Also, when there is uncertainty in the price of silver, the terms and conditions of breakage may change.
  16. 70% of the weight of the tarnished silver goods will be paid according to the market value of the scrap.
  17. Sagar Ashtekar & Sons reserves all rights to accept or not to accept jewellery purchased from us or brought for breakage/replacement. It is not obligatory for the pedhi to take back the said ornaments.
  18. If the amount brought for the sale of jewellery is ₹10,000 or more, the amount will be paid by cross-account payee cheque.
  19. All legal proceedings will be under Nashik jurisdiction.
  20. Sagar Ashtekar & Sons reserves all rights to modify all of the above rules.
  21. Sellers of Goods for breakage to Pedhis have today permanently sold their entire ownership of the goods described in the above details to Pedhis. In case of any dispute regarding the ownership of the said goods, the seller of the goods shall be responsible for the same. It will not apply to the Pedhi. The satisfactory and fair price of the said goods at today’s breakage price has been paid in cash/cheque.

TERMS & CONDITIONS FOR DIAMOND JEWELLERY, PLATINUM JEWELLERY & NAVRATNA:

  1. On exchange of diamond jewellery the price of gold and diamond will be as per current market price and on resale of diamond jewellery a 10% discount will be taken on the current market price of diamond and the price of gold will be as per current market price. All taxes and wages are non-refundable.
  2. When exchanging platinum 5% reduction in weight as per the current market price and 100% value of the diamond in jewellery will be given. A 10% reduction in weight will be taken for modulating platinum plus breaking value, and 100% value of the diamond in the jewellery will be given.
  3. Gems such as pearls, amethyst and garnets are not sold again. So this gem will not be taken back. Other gems will be purchased at the stated rate i.e. 50% of the original sale price on receipt (if the gem is in good condition) and Bangkok Topaz will be purchased at 30% of the original sale price.
  4. Gemstones like emeralds, garnets are brittle so care must be taken when using these gems in rings.

अटी व शर्त

  • एकदा दिलेली ऑर्डर कोणत्याही कारणास्तव व कोणत्याही परिस्थितीत रद्द केली जाणार नाही. तसेच ऑर्डरचा माल दिलेल्या तारखेस घेऊन न गेल्यास नुकसान भरपाई म्हणून १८% (द.सा.द.शे.) दराने व्याज द्यावे लागेल, तसेच भाव वाढल्यास वाढीव बाजारभावाचा फरक द्यावा लागेल. ऑर्डर दिलेला माल पावती शिवाय मिळणार नाही.
  • सागर अष्टेकर अडँ सन्स मधनु खरेदी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर मोडतांना / बदली करतांना वजनात घट नाही. (मणी, ठुशी हे दागिने अपवाद)
  • काही अपरीहार्य कारणास्तव दिलेल्या तारखेस ऑर्डर पूर्ण होऊ न शकल्यास पेढी जबाबदार राहणार नाही. राहणार नाही.
  • ऑर्डर पोटी जमा केलेले सोने / पैसे कोणत्याही परिस्थितीत परत केलेजाणार नाही.
  • ऑर्डर पोटी जमा केलेल्याने/परत केलेजाणार नाही.
  • एकदा विकलेला माल कोणत्याही परिस्थितीत बदलून दिला जाणार नाही.
  • दागिने चांगल्या स्थितीत असल्याचे तुम्हास दाखवून दिले आहे. तसेच दागिने नाजुक असल्याने जपून वापरणे आवश्यक आहे… त्याच्या मोडतोडी बद्दल पेढी जबाबदारी स्विकारत नाही.
  • आवश्यक आहे… त्याच्या मोडतोडीबद्दल पेढी जबाबदारी स्वीकारली जात नाही.
  • मालाच्या वजनात ०.०५० मि ली ग्रॅम फरक येवू शकतो, त्यास पेढी जबाबदार नाही…
  • सदरच्या मालाच्या मूळ स्वरूपात बदल करुन आणल्यास त्याच्या शूध्दते बाबत पेढी जबाबदारी स्विकारीत नाही.
  • सदर माल मोडी साठी किंवा बदली व्यवहार करण्यासाठी सोबत हि पावती असणे आवश्यक आहे व मुळ मालकाशीच पुढील व्यवहार केला जाईल.
  • माल विक्री (मोडी) साठी अथवा बदली करण्यासाठी आणल्यास खडे, मोती, मणी, मिना, मजुरी व सर्व प्रकारच्या करांचे पैसे परत मिळणार नाहीत
  • २२ कॅरेट सोने मालाचे मोडते वेळी चालू बाजारभावा पेक्षा ५% व २४ कॅरेट सोने मोडते वेळी १.५% कमी दराने रक्कम येईल, तसेच ज्यावेळी सोन्याच्या भावात अनिश्चितता असेल त्यावेळी मोडीच्या अटी व शर्ती मध्ये बदल होऊ शकतो.
  • २२ कॅरेटचा दागिना बदली करतांना २२ कॅरेटच्या चालू बाजारभावा प्रमाणे रक्कम येईल.
  • २२ कॅरेट दागिना देऊन जर २४ कॅरेट वेढे / शिक्के घ्यावयाचे असतील तर, २२ कॅरेट दागिन्यांची चालू बाजारभावा प्रमाणे रक्कम दिली जाईल व २४ कॅरेट चालू बाजारभावाने खरेदी करता येईल. दोन्ही व्यवहार स्वतंत्र होतील.. दोन्ही व्यवहार स्वतंत्र असेल.
  • २२ कॅरेट सोन्याचा शिक्का बदली करण्यासाठी आणल्यास त्याचे मूल्य २२ कॅरेट सोन्याच्या चालू बाजारभावा प्रमाणे गृहित धरले जाईल. मोडते वेळी २२ कॅरेट सोन्याच्या चालू बाजारभावा पेक्षा १% कमी दराने रक्कम मिळेल.
  • चांदीच्या मालाचे मोडतेवेळी चालू बाजारभावापेक्षा २% कमी दराने रक्कम येईल. तसेच, ज्यावेळी चांदीच्या भावात अनिश्चितता असेल त्यावेळी मोडीच्या अटी व शर्ती मध्येबदल होऊ शकतो.
  • डागी चांदी मालाचे मोडते वेळी ७०% वजनाचे मोडीच्या बाजारभावा प्रमाणे रक्कम येईल.
  • आमच्याकडे खरेदी केलेले अथवा बाहेरील दागिने मोडीसाठी / बदली करण्यासाठी आणल्यास ते स्वीकारण्याचे अथवा न स्वीकारण्याचे सर्व अधिकार सागर अष्टेकर अॅण्ड सन्स कडे राखीव आहेत. सदर दागिने परत घेणे पेढी साठी बंधनकारक नाही.
  • दागिने विकण्यासाठी आणल्यास होणारी रक्कम ₹१०,००० किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर ती रक्कम क्रॉस अकाऊंट पेयी चेक नेदेण्यात येईल,
  • सर्व कायदेशीर कार्यवाही नाशिक न्यायकक्षेत होईल.
  • वरील सर्व नियमामध्ये फेरबदल करण्याचे सर्व अधि कार सागर अष्टेकर अॅण्ड सन्स कडे राखीव आहेत.
  • पेढीस माल (मोड) विक्री करणाऱ्यांनी आज रोजी त्यांचे संपूर्ण मालकीचा वरील तपशिलात वर्णन केलेला माल पेढीस कायम स्वरुपी विकला आहे. सदर मालाच्या मालकीबाबत कोणताही वाद उद्भवल्यास त्याची जबाबदारी माल विक्री करणाऱ्यावर राहिल. त्याची झळ पेढीस लागू देणार नाही. सदर मालाची आजच्या मोडीच्या भावाने समाधानकारक व योग्य किंमत रोख / चेकने दिली गेलेली आहे.

अटी व शर्ती हिऱ्याचे दागिने, प्लॅटिनम दागिने व नवरत्ने.

  • डायमंडचा दागिना बदली करतांना सोन्याची आणि डायमंडची चालू बाजारभावा प्रमाणे किंमत मिळेल आणि डायमंडचा दागिना पुर्न विक्री करतांना डायमंडच्या चालू बाजारभावात १०% घट धरली जाईल आणि सोन्याची किंमत चालू बाजारभावा प्रमाणे मिळेल. सर्व प्रकारच्या करांचे आणि मजुरीचे पैसे परत मिळणार नाहीत.
  • प्लॅटिनम बदला व्यवहार करतांना वजनात ५% घट चालू बाजारभावानुसार आणि दागिन्यातील डायमंडची किंमत १००% मिळेल. प्लॅटिनमची मोड करतांना वजनात १०% घट धरली जाईल तसेच मोडीचा भाव लावला जाईल आणि दागिन्यातील डायमंडची किंमत १००% मिळेल.
  • मोती, पोवळा व लसण्याया रत्नांची पुनः विक्री होत नाही. त्यामुळे हे रत्न परत घेतले जाणार नाही. इतर रत्नांची नमूद दराने म्हणजेच पावती वरील मूळ विक्री किंमतीच्या ५०% प्रमाणे (रत्न योग्य स्थितीत असल्यास) खरेदी केली जाईल व बँकॉक पुष्कराज मूळ विक्री किंमतीच्या ३०% प्रमाणे खरेदी केली जाईल.
  • पन्ना, लसण्या सारखी रत्ने ठिसूळ असतात त्यामूळे या रत्नांना अंगठीत वापरतांना काळजी घेणे आवश्यक आहे.